श्री स्वामी समर्थ आबासाहेब तायडे कर्नबधिर विद्यालयाची उंच भरारी.* दिव्यांगाच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ...

*5 जानेवारी ला सुषमा अंधारेंचा चंद्रपूरात व्याख्यान*

लोहयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी श्रेयवादाचा वनवास संपेता संपेना पूर्णाकृती अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा लोहा पालिकेच्या ताब्यात मूर्ती स्थापन मिरवणूक अर्धवटच

मराठवाड्याची बुलंद तोफ थंडावली. क्रांतिवीर जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांचं वयाच्या 102 व्या वर्षी निधन.

शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बालाजी ईसादकर तर नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अवधूत पा. शिंदे हरबळकर यांची निवड

शासन निर्णया व्यतिरिक्त वैयक्तिक श्रद्धेचे फोटो जि.प.शाळात लावू नयेत ; प्राथमिक शिक्षण विभागाचे पत्र संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश

माधव गोटमवाड यांना" उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2022-2023" प्रदान*

चौकी धर्मापुरी तालुका कंधार येथील ग्रामपंचायतीवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व.

हाजारो भाविकांच्या उपस्थिती बेटकबिलोली येथील लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा संपन्न..*

नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी लोक उपयोगी कामे करावेत -- बालाजी बच्चेवार भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र यांचे प्रतिपादन

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष पदी सुनीलचंद्र वाघमारे, तर सचिव पदी कानिप अन्नपूर्णे

महासभेचे दुसरे अधिवेशन १६ व १७ फेब्रुवारीला तिरुपती येथे भरविण्यात येणार  ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

महासभेचे दुसरे अधिवेशन १६ व १७ फेब्रुवारीला तिरुपती येथे भरविण्यात येणार ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्यावतीने ह. भ. प रंगनाथ महाराज यांची 53 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

भाजपा युवा मोर्चाच्या लोहा शहर उपाध्यक्षपदी प्रसाद (बंटी) देशमाने यांची निवड

लोहा न. पा. त रंगनाथ महाराज परभणीकर यांची 53 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी