लोहा न. पा. त रंगनाथ महाराज परभणीकर यांची 53 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

 लोहा न. पा. त रंगनाथ महाराज परभणीकर यांची 53 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी


नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार


लोहा न. पा. त रंगनाथ महाराज परभणीकर यांची 53 वी


पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लोहा न.पा.त लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या हस्ते रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक नबीसाब शेख, कर उपसहायक माधव पवार, पत्रकार संतोष चेऊलवार, पत्रकार शुभम सावकार उत्तरवार, पत्रकार किरण दाढेल पत्रकार लहु श्रीमंगले साईनाथ तेलंग, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.