ह. भ. प. रंगनाथ महाराज परभणीकर यांचा पुतळा बसवण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

 ह. भ. प. रंगनाथ महाराज परभणीकर यांचा पुतळा  बसवण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.



 नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 


 ह.  भ. प. रंगनाथ महाराज परभणीकर यांचा पुतळा नगरपालिकेच्या प्रांगणात बसवण्या संदर्भात लोहा  आर्य वैश्य युथ लोहा यांच्या कडुन नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक नबीसाब शेख, आर्य वैश्य यूथ चे तालुकाध्यक्ष संतोष चेऊलवार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष शुभम सावकार उत्तरवार, पत्रकार किरण दाढेल, पत्रकार लहु श्रीमंगले  आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad