भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्यावतीने ह. भ. प रंगनाथ महाराज यांची 53 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

 भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्यावतीने ह. भ. प रंगनाथ महाराज यांची 53 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी



नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार



भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्यावतीने ह. भ. प रंगनाथ महाराज यांची 53 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी प्रणिता देवरे चिखलीकर यांच्यावतीने रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक भास्कर पाटील पवार, बंडू पाटील वडजे, दिपक पाटील कानवटे, सचिन चव्हाण मुकदम, बाळू पाटील कदम, प्रविण धुतमल, पत्रकार संतोष चेउलवार, पत्रकार शुभम सावकार उत्तरवार, पत्रकार किरण दाढेल, पत्रकार लहु श्रीमंगले आदिची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad