हाजारो भाविकांच्या उपस्थिती बेटकबिलोली येथील लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा संपन्न..*

 *हाजारो भाविकांच्या उपस्थिती बेटकबिलोली येथील लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा संपन्न..*



नायगांव ता.प्र. 

(परमेश्वर पा.जाधव)

नायगांव तालुक्यातील मौजे बेटकबिलोली येथील चालत आसलेल्या विठ्ठल रूक्मिणीचा 37 वाढदिवसा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण लक्षुमण शक्ती मुक्तोत्सव सोहळा हाजारो भाविकांच्या उपस्थिती आज दिनांक 24/12/2022 रोजी संपन्न झाला व रात्री गुरूवर्य ह.भ.प चंद्रशेखर गुंडा महाराज देगलूरकर यांच्या भक्तीमय हरिकिर्तन व भजनी भारूड,गवळणी या कार्यक्रमाचा परिसरातील भाविका भक्तांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळ बेटकबिलोलीच्या वतीने करण्यात आले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad