सांगोला धाराशिव साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न* *(अभिजीत पाटील यांचेकडून ४लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट)*

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कृष्णा कोळी यांची 'सॉप्टेंजर' कंपनीत निवड! मिळाले वार्षिक रु. ३.५ लाखांचे पॅकेज !

पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची "व्हिल्स इंडिया" कंपनीत निवड*

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऋतुजा ढोले यांची ‘नेक्सेंशियल सोल्युशन्स’ कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ३ लाखांचे पॅकेज

पंढरपूर सिंहगड पब्लिकच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*

सुरेखा बिडगर यांची पी. एस.आय पदी वर्णी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक धनगर समाज संघटनेच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव.