ह. भ. प. रंगनाथ महाराज परभणीकर यांचा पुतळा बसवण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

भाजपने फुंकला पाकिस्तानी विदेश मंत्र्याचा पुतळा.* *पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बाबत अवमानकारक बोलल्याप्रकरणी माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे नेतृत्वात भाजपा ब्रह्मपुरीचे निदर्शने.*

ब्रह्मपुरी जिल्हा बाबा याकरिता माजी आमदार प्रा अतुल भाऊ देशकर व भाजपचा पुढाकार...*

पांढरकवडा येथे परधान समाजाचा उपवधू - वर परिचय मेळावा संपन्न*

वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा... अन्यथा जनाक्रोशाला पुढे जा - माजी मंत्री वडेट्टीवार* *मानव -वन्यजीव संघर्षाचे पडसाद - नागरिकांमध्ये प्रचंड भिती*

बेरळी गावाच्या सर्वागीण विकासासाठी मी सदैव कट्टिबद्ध - बाळासाहेब बुध्दे.

गडचिरोली ते नागपूर पायी मोर्च्याचे चंद्रपूर जिल्ह्यात आगमन

चंद्रपूर जिल्‍हयात गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्‍कासनाच्‍या कार्यवाहीला स्‍थगिती* *जिल्‍हाधिका-यांनी सर्व तहसिलदारांना दिले आदेश*

नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार ; बेसमिटमध्ये काळी माती

सुषमा अंधारे ज्या पक्षात राहील त्या पक्षाला मतदान न करण्याचा वारकऱ्यांनी घेतली छपत* उद्धव ठाकरे साहेबांनी सुषमा अंधारेला आपल्या पक्षातून बाहेर काढावे - विश्व वारकरी सेना

गोरगरीब समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठीच महासभा......

नवनियुक्त तालुका अध्यक्ष संजय अप्पा बेळगे यांचा नायगांव येथे जंगी सत्कार

युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिरास व अभिष्टचिंतनासाठी चहात्यानी केली मोठी गर्दी. महारक्तशिबिरात एकूण 560 रक्तदात्यांनी रक्तदान केले

दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप आणि साहित्य वाटप ब्रह्मपुरी तर्फे-

मिलेनियम पब्लिक स्कूलचे जिल्हास्तरावर सिंगल बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा अजिंक्यपद --- प्रिया विलासराव तोडे विभागीय स्तरासाठी पात्र. नायगांव / प्रतिनिधी ( परमेश्वर पा.जाधव)