*पांढरकवडा येथे परधान समाजाचा उपवधू - वर परिचय मेळावा संपन्न*
आदिवासी परधान समाज जिल्हा संघटनेच्या वतीने दिनांक 15 डिसेंबर रोज गुरवारला आदिवासी परधान समाज एकता दिनानिमित्त शहरातील गोटूल इंग्रजी शाळेच्या ग्राउंडवर आदिवासी परधान समाजातील विवाह इच्छुक उपवधू-वर यांचा परिचय मेळावा मोहन सुदाम कनाके जिल्हा सचिव भाजपा आदिवासी आघाडी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, या मेळाव्याचे उदघाटक किरण कुमरे आदिवासी सेवक हे होते तर प्रमुख उपस्थितीत कवडुजी चांदेकर से.नि.पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर मडावी मा.बँक संचालक,अनिल राजगडकर पी.एस.आय. उत्तम मडावी पी.एस.आय.,सुधाकर मेश्राम म.पोलिस, अंकित नैताम आ.सभापती, दयाकर गेडाम तालुका अध्यक्ष, विनोद कनाके पत्रकार, मीराबाई येडसीकर, दयानंद मेश्राम आर.एफ.ओ. माणिक मडावी आ.वीभाग,शरद चांदेकर, सुरेश मेश्राम अरविंद कुळमथे पी.एस.आय, उत्तम आत्राम पी.एस.आय. सुरेश मेश्राम मा.उपसभापती शरद सोयाम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या मेळाव्याला 203 उपवधू- वर आपला परिचय दिला, कार्यक्रमचे सूत्रसंचालन नितीन निमस्टकर यांनी केले तर प्रास्ताविक संयोजक बंडू सोयाम यांनी केले व आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक बबनराव सोयाम यांनी केले. नागेश्वर मडावी,आर.टी.कनाके,अण्णा गेडाम, एड. प्रशांत सोयाम, लक्ष्मण येरमे, गोकुल तोडसाम, बंडू राजगडकर, सुरेश येरमे, किशोर कनाके, रवी कनाके, पापा एडसीकर, धीरज सोयाम, अमोल एडसीकर, सुभाष चांदेकर, राकेश मडावी, सुभाष चांदेकर, अक्षय सिडाम, बजरंग सिडाम, अतुल कनाके रुपाली सोयाम, सुजाता गेडाम, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अथक परिश्रम घेतले.
*यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-शुभम बावणे