दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप आणि साहित्य वाटप ब्रह्मपुरी तर्फे-

 --दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप आणि साहित्य वाटप ब्रह्मपुरी तर्फे-



             दिनांक 10/12/2022रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम 

      आयोजित करण्यात आला होते त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अंकुश भाऊ वंजारी यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी दुध्राम बावनकर, सोहेल शेख, वृषभ भाऊ खापर्डे प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड. संदीप देशमुख. भूपेश देशमुख उपस्थित होते, अतिशय सुंदर कार्यक्रम ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आले त्याबद्दल त्यांच्या सर्व प्रहार जनशक्ती पक्ष ब्रह्मपुरी याचा नागभीड भंडारा याचा वतिने आभार अभिनंदन मानले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad