युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिरास व अभिष्टचिंतनासाठी चहात्यानी केली मोठी गर्दी. महारक्तशिबिरात एकूण 560 रक्तदात्यांनी रक्तदान केले

 युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिरास व अभिष्टचिंतनासाठी चहात्यानी केली मोठी गर्दी.                       महारक्तशिबिरात एकूण 560 रक्तदात्यांनी रक्तदान केले            



नायगांव / प्रतिनिधी

( परमेश्वर पा.जाधव)

 माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे चिरंजीव युवा नेते प्राचार्य रवींद्र पाटील चव्हाण व श्रीधर पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने सकाळी साडेनऊ वाजता पानसरे नगरमध्ये साईबाबा मंदिरात व स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने दोन्ही सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला नायगांव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जनता हायस्कूलच्या प्रांगणात प्रा.

 रवींद्र पाटील चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण यांचा शिक्षक प्राध्यापक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत केले दुपारी साडेअकरा वाजता नगरपंचायतीच्या वतीने व आर्य वैश्य समाज व पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले मतदार संघातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, माधवराव बेळगे, हनमंतराव पाटील चव्हाण ,श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, संजय पाटील शेळगावकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय अप्पा बेळगे, गजानन चौधरी,रामप्रसाद चन्‍नावार. पांडू पाटील चव्हाण, माणिक चव्हाण, संजय चव्हाण, साईनाथ चन्‍नावार, दयानंद भालेराव ,रवींद्र भालेराव, विठ्ठल बेळगे, सुनील लुंगारे,दत्ता पाटील डोईफोडे, साईनाथ ताटे, कैलास ताटे.यांच्यासह नगरसेवक व नागरीक मोठा संखेने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad