परिवर्तनाच्या चळवळीत सर्वच शेतकरी संघटना अभिजीत पाटलांच्या पाठिशी* *विठ्ठलच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आंदोलनाची वेळ येणार नसल्याची प्रतिक्रिया*

विठ्ठल कारखाना सक्षमपणे चालविणार – डॉ बी.पी.रोंगे श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा फोडला नारळ

बंद कारखाने सुरू करण्याची हातोटी बसलेल्या अभिजीत पाटील यांचा विजय निश्चित* - सुभाषराव माने सर (जि.प.सदस्य)

कारखान्याची आस्था असणारं संचालक मंडळ निवडून आणायचय ! सभासदांनो , खंबीरपणे पाठीशी राहा ... - गणेश पाटील

एक वेळ संधी द्या .. बाजारपेठ फुलवू .. अन सोन्याचा धुरही काढू ... युवराज पाटील यांचे सभासदांना साकडे

*हे तर एकमेकांचे भागीदार* ... *कारखान्याचा सौदा करायला निघाले होते*.. *ॲड. दीपकदादा पवार यांचा भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील यांच्यावर घणाघात*

दहावीचा निकाल लागताच स्वेरीत डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी गर्दी दि. ३० जुन पर्यंत चालणार रजिस्ट्रेशन प्रक्रिया