अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने सार्वजनीक बांधकाम विभाग लिंक पंढरपूर येथे आमरण उपोषण करणार..
प्रविण घाडगे पाटील पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता..
प्रतिनिधी..
अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने सार्वजनीक बांधकाम विभाग यांच्या मनमानी कारभारविरोधात तसेच ज्योतिर्लिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्या झालेल्या निष्कुट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 10/06/24 पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती उपोषणकर्ते प्रविण घाडगे पाटील यांनी दिली आहे..