युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांचे हस्ते जुना लोहा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन संपन्न
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
शहरातील जुना लोहा येथे शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे, त्यात चव्हाण गल्ली, भोईगल्ली आणि नवी आबादी येथे शिवसेना शाखा उघडण्यात आल्या असून, तसेच माजी आ रोहिदास मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती सदस्य नवनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई त्यांच्या सोबत युवासेना विस्तारक अक्षय ढवळे, शरदजी कोळी, गीता कदम तसेच प्रमुख म्हणून माजी जिल्हाप्रमुख भुजंगराव पाटील डक, युवासेना जिल्हाप्रमुख गजानन कदम, महेश खेडकर, वात्सलताई पुयड, कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक शेषेराव काहळेकर, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, विजय चव्हाण, महेश चव्हाण, धनंजय बोरगावकर, कैलास काहळेकर, बालाजी गाडेकर आदींची उपस्थिती होती. जिल्हा नियोजन समिती सदस्य नवनाथ चव्हाण यांनी आपलं मनोगतव्यक्त करताना लोहा नगरपालिकेवर टीकेची झड उठवली | असून व त्यानंतर माजी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक यांनी शिंदे फडणवीस सरकारवर आणि हिंगोलीजिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर मात्र जोरदार टीका केली व त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण आपल्या मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसेना स्थापना पासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सूत्र घेऊन शिवसेनेची स्थापना केली. माझ्यासारखा सर्वसाधारण शेतकऱ्यांचा मुलगा १९८६ पासूनचा शिवसैनिक म्हणून शिवसेनेत प्रथम जिल्हाप्रमुख पदाच्या कार्यकाळात तब्बल १५० शाखा स्थापन करून माझ्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातून शिवसेनेचे पाच आमदार निवडून दिले. माझ्या हाताखालून गेलेले विविध पक्षात आमदार, जि. प. सदस्य, अध्यक्ष विविध पदावर गेले. शिवसेनेनी रिक्षेवाले, टांगे वाले, शेतकरी, पानपट्टीवाले, वाचमन, अनेकांना आमदार, मंत्री केले. ईडीच्या भितीने, अपेक्षेने पदांसाठी अनेकांनी शिवसे-जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर मात्र जोरदार टीका केली व त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण आपल्या मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसेना स्थापना पासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सूत्र घेऊन शिवसेनेची स्थापना केली. माझ्यासारखा सर्वसाधारण शेतकऱ्यांचा मुलगा १९८६ पासूनचा शिवसैनिक म्हणून शिवसेनेत प्रथम जिल्हाप्रमुख पदाच्या कार्यकाळात तब्बल १५० शाखा स्थापन करून माझ्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातून शिवसेनेचे पाच आमदार निवडून दिले. माझ्या हाताखालून गेलेले विविध पक्षात आमदार, जि. प. सदस्य, अध्यक्ष विविध पदावर गेले. शिवसेनेनी रिक्षेवाले, टांगे वाले, शेतकरी, पानपट्टीवाले, वाचमन, अनेकांना आमदार, मंत्री केले. ईडीच्या भितीने, अपेक्षेने पदांसाठी अनेकांनी शिवसे- जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर मात्र जोरदार टीका केली व त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण आपल्या मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसेना स्थापना पासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सूत्र घेऊन शिवसेनेची स्थापना केली. माझ्यासारखा सर्वसाधारण शेतकऱ्यांचा मुलगा १९८६ पासूनचा शिवसैनिक म्हणून शिवसेनेत प्रथम जिल्हाप्रमुख पदाच्या कार्यकाळात तब्बल १५० शाखा स्थापन करून माझ्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातून शिवसेनेचे पाच आमदार निवडून दिले. माझ्या हाताखालून गेलेले विविध पक्षात आमदार, जि. प. सदस्य, अध्यक्ष विविध पदावर गेले. शिवसेनेनी रिक्षेवाले, टांगे वाले, शेतकरी, पानपट्टीवाले, वाचमन, अनेकांना आमदार, मंत्री केले. ईडीच्या भितीने, अपेक्षेने पदांसाठी अनेकांनी शिवसे-नेला गद्दारी करत बाजूला गेले. राष्ट्रवादी व काँग्रेसची शिवसेनेला भीती नसून त्यांना पूर्ण उरलेली असून पक्ष विकलेल्या अनेक गद्दारांचा चव्हाणांनी खरपूस समाचार घेतला. शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रात आलेल्या भाजपाच्या मोदी, शहा, नडा, फडवणीस यांच्या वर शरसंधान साधले. भाषण युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई म्हणाले, किगेली दोन वर्षे महाराष्ट्रात देशात, जगावर कोरोनाचे सावट असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगले काम केले असून देशातील सर्वात लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून थकज सारख्या जागतिक संघटनेने, वेगवेगळ्या मिडियाच्या माध्यमातून नोंद घेतलेली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत होता केवळ एक कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हा प्रमुख नेता बनतो त्याला पाठिंबा दोन सेक्युलर पक्ष देतात. गेल्या अडीच वर्षात ३६ जिल्ह्यात एकही घटना घडल्याची
कानावर आली नाही. सामाजिक सलोखा बिघडला नाही, दंगली पेटल्या नाहीत, जाती जातीत ताण तणाव निर्माण झाला नाही. ठाकरे सरकारने अतिशय चांगले काम केले. जर उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता अशीच वाढत गेली तर महाविकास आघाडीचा प्रयोग असाच यशस्वी झाला तर इतर राज्यातही सेक्युलर धर्मनिरपेक्ष पक्ष आशेचा किरण म्हणून २०२४ ला पंतप्रधान पदाच्या चेहन्याकरिता उद्धवजी ठाकरे पुढे येतील या भीतीमुळे भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या ऑफर, कुणाला धाक, धमकी देत पक्ष फोडला. महाराष्ट्रात आज पर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु उद्धवजी ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलं त्यावेळी तमाम शिवसैनिकांचे डोळ्यात पाणी होतं, महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला वाईट वाटलं डोळे पाणावले, लोह्या सारखीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असून सामान्य जनता आपल्या पाठीशी असून ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्यादिवशी सामान्य जनतेला उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना दिसेल. मुंबई महापालिका हातातून गेली तर महाराष्ट्र धोक्यात येईल. हे भाजपाचे षड्यंत्र आपल्या सर्वांना हाणून पाडायचे असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड तर आभार महेश चव्हाण यांनी मांडले