शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांनी केंद्रे व कंधारे परिवाराचे केले सांत्वन*

 *शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांनी केंद्रे व कंधारे परिवाराचे केले सांत्वन*



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहा तालुक्यातील रमनेवाडी,नागदरवाडी येथे काल सोमवारी संगुबाई तातेराव केंद्रे व पांडुरंग कंधारे यांचा वीज पडून अपघाती दुर्वैवी मृत्यू झाला होता केंद्रे व कंधारे परिवारास शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी काल मंगळवारी भेटू देऊन केंद्रे व कंधारे परिवाराचे सांत्वन केले यावेळी आशाताई शिंदे यांनी दोन्ही परिवारास धीर देईल दिला यावेळी बोलताना आशाताई म्हणाल्या की, लोह्याचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची या प्रकरणाविषयी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून तात्काळ दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे यावेळी आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले केंद्रे व कंधारे परिवारास तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले यावेळी पंचायत समिती सदस्य प्र.केशवराव तिडके, माळाकोळी सरपंच मोहन काका शुर, माजी सरपंच राजू पा कापसीकर,संतोष पा वळवळे, ग्रा. प.सदस्य धोंडीबा बोइनवाड, ग्रां.प.सदस्य चंद्रकांत केंद्रे, हाडोळी सरपंच लक्ष्मण केंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव श्रीरामे सह कार्यकर्ते,गावकरी व केंद्रे व कंधारे परिवार उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.