पंढरपूर सिंहगड मध्ये उद्या पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एमसीए च्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि.०९ ऑगस्ट पासून सुरू स्वेरी तर्फे विविध ठिकाणी सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची "वर्ली" कंपनीत निवड* ○ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज ५.१५ लाख: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

पंढरपूर सिंहगड मध्ये "आधुनिक मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी" या विषयावर व्याख्यान संपन्न*

पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे* आ. समाधान आवताडे यांचेकडून प्रशासकीय बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

नागरिकांच्या गैरसोयीचे अप्पर तहसील कार्यालय रद्दच होणार - खा. धनंजय महाडिक* *अप्पर तहसील कार्यालय कुरुल अथवा कामती येथेच होणार - खा. धनंजय महाडिक*