मान खटाव मतदार संघातून निलेश काटे यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांनी केली काँग्रेस पक्षश्रेष्ठी कडे मागणी.

 मान खटाव मतदार संघातून निलेश काटे यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांनी केली काँग्रेस पक्षश्रेष्ठी कडे मागणी. 



महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव निलेश काटे यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महाराष्ट्र प्रभारी चैन्नथलालसो तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय बीवी श्रीनिवास त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केली निलेश काटे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने तसेच सभासद नोंदणी तसेच विविध उपक्रम राबवून काँग्रेस पक्षाला साथ दिली तसेच पडलेल्या काळात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी काम केले आहे तसेच निलेश काटे यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांना मदत केली आहे तसेच निलेश काटे यांनी तालुक्यातील विविध रस्त्याच्या समस्यां पाण्याच्या समस्या बाबत वेळोवेळी मंत्रालयात निवेदन देऊन त्याचा पाठपुरा करून कामे केली आहेत निलेश काटे यांचा मतदारसंघात युवा काँग्रेसच्या माध्यमातून काम केल्यामुळे दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे निलेश काटे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad