शेतकरी कष्टकरी बळीराजा यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा छावा अखेर निदौष मुक्तता..
प्रतिनिधी..
अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रविण घाडगे पाटील यांच्यावर सन 2020 साली सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत असताना 309 कलम दाखल करण्यात आले होते ही केस जवळपास तीन ते चार वर्ष चालली अखेर सबळ पुराव्याअभावी प्रविण घाडगे पाटील यांची निदौष मुक्तता करण्यात आली, या केस मध्ये निस्वार्थी adv हणमंत दुधाळ आणि अखिल भारतीय छावा संघटना कायदेशीर सल्लागार adv गणेश चव्हाण यांनी काम पाहिजे..
यावेळी बोलताना प्रविण घाडगे पाटील म्हणाले की माझा न्यायदेवतेवर विश्वास होता की मला न्याय मिळेल आणि ती आज मिळाला. Adv गणेश चव्हाण यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी शेवटपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आणि मला अखेर न्याय मिळवून दिला..येथून पुढे ही असेच लढत राहील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देतील असा विश्वास यावेळी प्रविण घाडगे पाटील यांनी व्यक्त केला..