भीमाच्या बिलासंदर्भात व्हायरल होणारा तो मेसेज म्हणजे खोडसाळपणा...

 *भीमाच्या बिलासंदर्भात व्हायरल होणारा तो मेसेज म्हणजे खोडसाळपणा...*



भीमा सहकारी साखर कारखाना गाळप हंगामात 05 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या उसाच्या बीलासंदर्भात जुन्या फोटो मध्ये आकडे टाकत व्हायरल करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भीमाचे 05 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यानच्या ऊसाची पहिली उचल 2525 रुपये प्रमाणेच जमा करण्यात आली आहे. सदरचे बिल हे 5 दिवसांपूर्वीच जमा करण्यात आलेले आहे मात्र आज त्याच जुन्या फोटोमध्ये 3125 दराचा उल्लेख करून काही कारस्थानी लोकांकडून चुकीचा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad