पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची एक्सेल आर आणि आय सी पी सोलुशन इंडस्ट्री, हैदराबाद येथे शैक्षणिक भेट*

 *पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची एक्सेल आर आणि आय सी पी सोलुशन इंडस्ट्री, हैदराबाद येथे शैक्षणिक भेट*



पंढरपूर : 

एस. के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्ष वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एक्सेल आर आणि आय सी पी सोलुशन इंडस्ट्री हैदराबाद येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात 52 विद्यार्थी आणि 4 प्राध्यापकांनी या शैक्षणिक भेटीत सहभाग होता. ही भेट विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संशोधन, ही कंपनी मुख्यतः डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिझनेस ॲनालिटिक्स, क्लाउड, डिजिटल मार्केटिंग अशा आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते याविषयीची माहिती मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणारी ठरली.

या दौऱ्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना संशोधन, मुख्यतः डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिझनेस ॲनालिटिक्स, क्लाउड, डिजिटल मार्केटिंग अशा आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते या विषयीची माहिती मिळवून देणे हा होता.

संशोधन क्षेत्रात होत असलेल्या नवीनतम संशोधनावर तसेच भारताच्या आगामी मोहिमांवर सखोल चर्चा झाली. ही भेट यशस्वी होण्यासाठी प्रा. स्वप्नील टाकले, प्रा. राहूल घोडके, प्रा. अनिता शिंदे, प्रा. वैष्णवी उत्पात यांनी परिश्रम घेतले. 

ही शैक्षणिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. करांडे, विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.