लोणार तालुका भारतीय जनता पार्टी ला गळती
प्रकाश नागरे BJP सोडून BRS मध्ये प्रवेश
प्रतिनिधि शेख सज्जाद
लोणार तालुका भारतीय जनता पार्टी चे निष्टवांत कार्यकर्ता उत्कुष प्रकारे काम गिरी बजवणारे जेव्हां कोणीही ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी चे झेंडे हातात घेण्यास नाकारत असे केंद्रात तर नाहीं पण राज्यात सुधा सरकार नव्हती, त्यावेळी BJP पक्षात प्रवेश घेऊन त्यात प्रामाणिक पणे काम करत पक्षात गती देऊन संघटन मजबूत करण्याचे काम करत भारतीय जनता पार्टी चे.नमामी गंगे अभियान (भारत सरकार)तालुका अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस या पदावर विराजमान झालेले प्रकाश नागरे यांनी नाराजी व्यक्त करत वरीष्ठ पातळी वरील नेत्याचे मत आता आपल्याशी मिळत नाही तर पक्षाला स्पष्ट पने बोलणारा कार्यकर्ता चालत नाही असे मला वाटत आहे असे मत व्यक्त करत तर चुकीच्या पद्धतीने व नवीन व्यक्तीलापक्षात योग्य पद मिळत असून, जुने कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे स्थानीक पातळीवर पक्षात लोकांसमोर आपली बाजू मजबुतीने माडण्यात नेते कमी पळत असून अगामी मार्केट कमिटी, ग्रामपंचायत या सारख्या निवडणुकात निष्ठावंत पने काम करण्यास कोण कोण कमी पळले त्याचा विचार मथन करण्याची गरज असताना कार्यकर्ताना नाराजकरण्याचे सूत्र सुरु आहे. त्या कारण्यास भारतीय राष्ट्र समिती (BRS ) जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांच्या वर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीलोणार चे तालुका सरचिटणीस प्रकाश नागरे यांनी BJP सोडून BRS मध्ये प्रवेश केला असून त्यांच्या सोबात , अमोल पसरटे,पंढरी मापारी,विजय महाजन ,सुनिल रेड्डी ,तारामती जायभाये यांनी जाहीर प्रवेश केले..