मराठवाड्यासह संपूर्ण राज्य दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे
प्रतिनिधी -
नुकतेच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये 40 तालुक्याचा समावेश केला आहे. सबंध महाराष्ट्रात दुष्काळाची भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना फक्त 40 तालुक्यातील सर्वे करून दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला गेलेला निर्णय हा हास्यास्पद आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर आसमानी संकट गेल्या गेल्या वर्षभरापासून आहेच त्यात सरकारकडून घेतलेला निर्णय म्हणजे सुलतानी संकट असावे असा समज राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.
ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या समर्थनार्थ राज्यभर जनआंदोलन उभा राहिले तशाच पद्धतीने दुष्काळासाठी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकरी जन आंदोलनाच्या पावित्र्यात उतरेल व ते सरकारला परवडणार नाही. राज्य सरकारने राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांच्या खालील मागण्या तात्काळ मान्य करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा.
अन्यथा छावा संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यभर तिव्र आंदोलन करेल
मागण्या:-
1. दुष्काळग्रस्त राज्य म्हणून
जाहीर करा.
2. राज्य दुष्काळग्रस्त म्हणून
शेतकऱ्यांचे एक वर्षाचे वीज
बिल माफ करा.
3. एक वर्षाची शेतकऱ्यांच्या
मुलांची शैक्षणिक फीस माफ
करावी.
4. जनावरांसाठी चारा व पाणी या
भेडसावणाऱ्या प्रश्नावर
कायमचा तोडगा काढावा.
5. शंभर टक्के पिक विमा
वितरित व्हावा.
यामुळे उपस्थित मध्ये
विजयकुमार घाडगे पाटील
प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते
अखिल भारतीय छावा संघटना
मनोज आण्णा मोरे
प्रदेश महासचिव
भगवान दादा माकने
प्रदेश सल्लागार
विश्वजीत जाधव
माहिती तंत्रज्ञान प्रमुख
संतोष जेधे
प्रदेश संघटक
देवकरण वाघ
मराठवाडा अध्यक्ष
विलास बापू कोल्हे
मराठवाडा कार्याध्यक्ष
मच्छिंद्र भाऊ चिंचोळे
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
अशोक मोरे
जिल्हाध्यक्ष संभाजीनगर
किशोर शिरवत
जिल्हाध्यक्ष संभाजीनगर
माधवराव ताटे
जिल्हाध्यक्ष नांदेड
बाळासाहेब चव्हाण
जिल्हाध्यक्ष बीड
संदिप ताडगे
जिल्हाध्यक्ष जालना
राधेश्याम पवळ
जिल्हाध्यक्ष जालना
नितीन पटारे
जिल्हाध्यक्ष नगर
गजानन सवराते
जिल्हाध्यक्ष परभणी
दीपक नरवडे
जिल्हाध्यक्ष लातूर
कालिदास गायकवाड
जिल्हाध्यक्ष धाराशिव
नितीन गिरडे
वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष नांदेड
सह सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते
#अखिल_भारतीय_छावा_मराठा_युवा_संघटन_महाराष्ट्र