साखळी उपोषणातील मराठा समाजाचा आंदोलनाचा पंचेविसावा दिवस.

साखळी उपोषणातील मराठा समाजाचा आंदोलनाचा पंचेविसावा दिवस. 

 लोहा शुभम उत्तरवार

 मराठा आरक्षणासाठी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत, साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आले. तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने दररोज एका गावाला संधी देत साकळी उपोषण सुरू केले. साकळी उपोषणाचा आजचा पंचविसावा दिवस उपोषणकर्ते सकल मराठा समाज सावरगाव नसरत गावकऱ्यांनी सहभाग घेतला. समाजातील तरुणांनी आपला एल्गार पुकारला आहे. अनुराधा येथील सर्वांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाने साखळी उपोषण धरून आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आणला आहे यास विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. लोहा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, नगरसेवक जिवन पाटील चव्हाण, नबी शेख, संदीप दमकोंडवार, उपसभापती शाम आण्णा पवार, विजय पाटील चव्हाण, वैभव हाके, लक्की फुलावरे, हनमंत लांडगे, बाळासाहेब कतुरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणासाठी बाळासाहेब जाधव, चंद्रकांत पाटील आडगावकर, बालाजी पाटील जाधव, जीवन पाटील चव्हाण, संजय चव्हाण यांनी पुढाकार घेतला. साखळी उपोषणामध्ये सावरगाव नसरत येथील सकल मराठा समाज यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश पाटील कदम, राम पाटील कदम, शंकर पाटील कदम, निवृत्ती पाटील कदम, संभाजी पाटील कदम, महेश पुरी, विठ्ठल पाटील कदम, गोपाळ पाटील कदम, श्रीकांत पाटील कदम, केशव कंधारे, सचिन भावे, ज्ञानेश्वर पाटील कदम, सुभाष पाटील कदम, संभाजी पाटील कदम, संदेश पाटील कदम, दत्ता पाटील कदम, गजानन बेद्रे, विठ्ठल जामकर, पंडितराव पाटील कदम, सतिश पाटील कदम, भैय्यासाहेब भावे, महारुद्र भजनी मंडळ आदी युवकांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad