लोहयात दि. ६ फेब्रुवारी रोजी इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन ; नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केली स्थळांची पाहणी

 लोहयात दि. ६ फेब्रुवारी रोजी इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन ; नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केली स्थळांची पाहणी

----------------------------------------

* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 




 लोहा शहरातील शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय जुना लोहा येथे दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता कै. सुभाष सावकार सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील  सुप्रसिद्ध किर्तनकार हभप निवृती महाराज इंदुरीकर  (देशमुख) यांच्या भव्य दिव्य हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  या किर्तन स्थळाची पाहणी दि. १ फेब्रुवारी रोजी लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुभाषराव सुर्यवंशी ( सावकार) यांनी ‌करुन समाधान व्यक्त केले.

 यावेळी नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नबीसाब शेख, केतन खिल्लारे, संजय चव्हाण, बालाजी पाटील आईनवाडीकर कार्यक्रमाचे आयोजक तथा म.रा. मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार,पत्रकार बाळासाहेब कतुरे,  अंकुश पाटील पवार नवनाथ पाटील पवार व्यंकट दांगटे मारुती डांगटे गुलाम मामा शेख  विनय चंदेवाड गोविंद वड राजू नाकेलकर लकी फुलवरे नामानंद रामेजवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad