स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १६ विद्यार्थ्यांची ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये निवड या विद्यार्थ्यांना वार्षिक रु.३.३६ लाखांपासून ते रु. ९ लाख लाखापर्यंतचे पॅकेज

पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्याची “टीई कनेक्टिव्हिटी” या कंपनीत निवड* ○ वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

महात्मा फुले युवा मंचच्या वतीने वृक्षारोपण* □ लक्ष्मी दहिवडीत ३१५ हून अधिक वृक्षांची लागवड: युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपुरातील 780 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न : प्रणव परिचारक कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र तपासणी शिबिरामध्ये 3200 रुग्णांचा सहभाग

स्वेरीच्या मुस्तकीम बारसकर यांची ‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ४.८ लाखांचे पॅकेज

पंढरपूर सिंहगड मध्ये "रिसेंट ट्रेंड्स इन इलेक्ट्रिक वेहिकल अँड बॅटरी टेक्नॉलॉजी" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले*

पंढरपूरचा नागालँड चौकात गतिरोधक होणार युवकांच्या मागणीनंतर आ समाधान आवताडे यांनी मुख्याधिकाऱ्याना कारवाईची सूचना