महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश सहसचिव पदी हरिभाऊ प्रक्षाळे यांची निवड.

आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ संपन्न*

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची डिजिटल डिटॉक्स ची वारी लक्षवेधी*

मोर चौक- वाडी रस्त्यासाठी कृतीसमितीचा आंदोलनाचा इशारा तीन हजार सह्यांचे निवेदन बेदखल

पंढरपूर सिंहगडच्या निखिल बागल यांची ४ कंपनीत निवड* ○ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ६ लाख पॅकेजची नोकरी

प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या वर कठोर कारवाई होणार *भेसळ तपासण्यासाठी महसूल पथक तयार व तपासणी सुरुवात

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाचा समारोप

पंढरपूर सिंहगड मध्ये थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु*

शासकीय योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संवाद वारी' हा उपक्रम महत्त्वाचा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे... मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे *आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न *विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी मंजूर *पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा *विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाच्या निधीतून सुरू असलेली कामे उत्कृष्ट आहेत

भारतीय डाक विभागाच्या सर्व सेवा वारकऱ्या पर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर डाक विभाग सज्ज - प्रणव परिचारक