लोणार धारातिर्थ क्षेत्र स्नानासाठी खुले होणेसाठी खुशालराव गायकवाड यांचे अमरण उपोषण व डफडे आंदोलन

 लोणार धारातिर्थ क्षेत्र स्नानासाठी खुले होणेसाठी

खुशालराव गायकवाड यांचे

अमरण उपोषण व डफडे आंदोलन 



लोणार सरोवर येथे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असून त्याच्या मध्ये महत्वाचे म्हणजे गायमुख धारतिर्थ छोटी काशी म्हणून ओळखले जाणारे मनुष्याला वरून नव्हेतर मनातील आणी आत्मा  सुधा शुद्ध करण्याचे  धारेचे पाणी त्या साठी खालील विविध मागणी पूर्ण करण्यासाठी खुशालराव गायकवाड यांचे

अमरण उपोषण व डफडे अदोलन दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी पासुन शुरु आहे. त्यांच्या मागण्या -

१) सर्व जनतेस कळविण्यात येते की लोणार धारातिर्थ धार्मिक तिर्थ क्षेत्र शेकडो हजारो वर्षापासुन सुरू होते परंतु जगव्यापी, देशव्यापी कोरोना संकटाने तिर्थ क्षेत्र बंद करावे लागले. कालांतराने संकट निवळले जगातले, भारतातले, महाराष्ट्रातले सर्व धार्मिक स्थळे, तिर्थ क्षेत्रे सुरू झाले परंतु लोणार धारातिर्थ धार्मिक तिर्थक्षेत्र सुरू झाले नाही.

कालांतराने श्रावण मास मध्ये एक महिन्यासाठी धारातिर्थ स्नानास खुले करण्यात आले व परत स्नानावर बंदी घातली, लादली गेली ती बंदी हटवुन धारातिर्थ क्षेत्र स्नानास नियमीत खुले करण्यात यावे. 


२ जगविख्यात लोणार सरोवर ह्याचे संरक्षण, जतन व नावलौकीक असलेले टिकवुन ठेवण्यासाठी 

सरोवरामध्ये होणारी पाणी वाढ होवुन त्यामध्ये असनारे क्षार कमी होत आहेत त्यापासुन संरक्षण होण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय घेऊन सरोवराचे संरक्षण व जतन होण्यासाठी व क्षार हजारो वर्षे टिकुन राहण्यासाठी.


३) संदर्भ - जा.क्रबुजि/ग्रा.पं./ तनिक / १८४६/२०२२/१४/७/२०२२,१२/३/२०२०,२८/३/२०२२,२३/६/२०२० व इतर जा.क्र.पसलो/पंचायत/उपोषण १५९/२०२१ दि.२५/०१/२०२१, क्र.बुजिप/मुकाअ / स्वियसहा/२६३/२०२० जा.क्र./पंसलो / पंचायत उपोषण/१४९/२०२१ दि.२५/०१/२०२१/क्र/पसलो /साप्रवि/२/२८८७/२०२० कार्यालय/पसलो दि.२३ ऑक्टोबर २०२० वरील संदर्भिय पत्रानुसार खातेनिहाय चौकशी कार्यवाही करणे व फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी अमरण उपोषण या उपोषणाला विविध समाज सेवक गावकरी नागरिक आणि राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबे दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad