*आ. प्रणिती शिंदे यांना सोलापुर लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, सोलापुर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने लोकसभा आढावा बैठकीत एकमताने ठराव*
👉 *देशाला तारण्यासाठी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षाला निवडून द्यावे :- बसवराज पाटील*
👉 *लोकशाही संपविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या हुक़ूमशाही मोदी सरकारला हद्दपार करा:- रमेश बागवे*
सोलापुर :- दिनांक १४ ऑगस्ट २०२३
आगामी सोलापुर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापुर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक सोलापुर लोकसभा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी मंत्री बसवराज पाटील व समन्वयक माजी मंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, धनाजी साठे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री आणि जेष्ठ नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले. तसेच पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना निरीक्षक बसवराज पाटील म्हणाले की, ७० वर्षात काँग्रेस पक्षावर अनेक संकटे आली गेली, सोलापुर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण काही कारणामुळे सोलापुर लोकसभा मतदारसंघात दोन वेळा पराभव झाला. सोलापुरच्या जनतेच्या पाठिंब्यामुळे सुशीलकुमार शिंदे साहेब एका पट्ठेवाल्यापासून देशाचे गृहमंत्री झाले. त्यांनी सोलापुरचा विकास केला. मोदी सरकार आणि भाजपच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून देशाला लोकशाहिला घातक काम सुरु आहे. स्वातंत्र्यानंतरची सर्वात वाईट परिस्थिती आहे. समाजाच्या प्रत्येक घटकांवर अन्याय केले जात आहे. नेहरू गांधी परिवाराला टारगेट केले जात आहे. अश्या परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. देशासाठी आणि पक्षासाठी काम केले पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या विचाराने देशाला तारले. देशहितासाठी काँग्रेस पक्ष हाच देशातील जनतेसाठी पर्याय आहे. म्हणून जनतेने काँग्रेस पक्षाला निवडून द्यावे. मतदारसंघात आणि विधानसभेत आ. प्रणितीताई शिंदे यांचे कार्य जोरात आहे. प्रदेश संघटनेत आम्ही एकत्र काम करतो. आज आढावा बैठक झाली. प्रणितीताई शिंदेंना उमेदवारी देण्याचा आज ठराव करण्यात आला आपल्या सर्वांच्या भावना निश्चितच श्रेश्ष्टिपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना समन्वयक रमेश बागवे म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, जातीवाद, महिला अत्याचार, शेतकरी कामगार विरोधी धोरणे यामुळे मोदी सरकारविरोधात वातावरण आहे. जनतेत प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस पक्षासाठी वातावरण अतिशय चांगले असून त्याचा लाभ उठविण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन बूथ लेवलवर काम केले पाहिजे. मोदी सरकारचा नऊ वर्षाचा काळाखुट्ट इतिहास जनतेसमोर मांडले पाहिजे. तरच काँग्रेस पक्षाचा विजय होईल. प्रणितीताई समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचुन काम करतात, कार्यकर्त्यांना ताकद देतात एक खंबीर नेतृत्व म्हणून उभे आहेत. शिंदे साहेबांचा पराभवाचा बदला घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या हुक़ूमशाही मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी, सोलापुर लोकसभा मतदारसंघात आपला खासदार करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन जोमाने कामाला लगावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, धनाजी साठे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अशफाक बळोरगी, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, सुशिलाताई आबूटे, अलकाताई राठोड, महराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख, शहर महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, महिला कार्याध्यक्षा अनिता म्हेत्रे, तालुका अध्यक्ष हरिष पाटील, सुलेमान तांबोळी, हनमंतु मोरे, प्रशांत साळे, मा. नगरसेवक विनोद भोसले, तौफ़ीक़ हत्तूरे, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे, रफीक ईनामदार, माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रवक्ते अशोक निंबर्गी, जिल्हा युवक अध्यक्ष सुनंजय पवार, शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, जिल्हा अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष मयूर खरात, सेवादल जिल्हा राजेश पवार, शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, अरुण साठे, भीमाशंकर जमादार, विजयकुमार हत्तुरे, अण्णासाहेब इनामदार, सुधीर लांडे, भीमराव बाळगे, रमेश हसापुरे, मोतीराम चव्हाण, लक्ष्मण भोसले, अर्जूनराव पाटील, विष्णु आप्पा शिंदे, सुरेश शिवपुजे, राहुल पाटील, किशोर पवार, सुरेश हावळे, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, अमर सूर्यवंशी, संग्राम जाधव, दत्तात्रय शेटे, मोहम्मद शेख ,मनोज माळी ,पांडुरंग जावळे, पंडित लांडगे, सिद्राम पवार ,सुभाष पाटील, मोतीराम सुतार, पांडुरंग माळी, अप्पू शेख, महेश जोकारे ,अल्लादिन शेख, अरुणा बेंजारपे,दादा पवार ,रविकिरण कोळेकर, प्रशांत कांबळे, शंकर मोरे, मुन्ना कुडले, अंबादास करगुळे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, पंडित सातपुते, प्रवक्ते नागनाथ कदम, भीमाशंकर जमादार, राजन कामत, केशव इंगळे, विश्वनाथ साबळे, AD चिनिवार, शकील मौलवी, NK क्षीरसागर, पशुपती माशाळ, यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कंन्ना, रोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल, हाजिमलंग नदाफ, अनिल मस्के, हसीब नदाफ, बसवराज म्हेत्रे, सुभाष चव्हाण, आझम सैफन, रामसिंग आंबेवाले, वसिष्ठ सोनकांबले, जेम्स जंगम, श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, अझरूद्दीन शेख, भोजराज पवार, हारून शेख, शोहेब महगामी, प्रवीण वाले, अशोक कलशेट्टी, रफीक चकोले, सिद्धाराम चाकोते, किशोर पवार, सुमन जाधव, सिद्राम सलवदे, राहुल वर्धा, करिमुनिस्सा बागवान, संघमित्रा चौधरी, अप्पासाहेब बगले, जाबिर अल्लोळी, पारुबाई काळे, अरुणा वर्मा, लता गुंडला, अंजली मंगोडेकर, शुभांगी लिंगराज, पांडुरंग चौधरी, संजय गायकवाड, दिनांनाथ शेळके, अनिल जाधव, नूर अहमद नालवार, लखन गायकवाड, एजाज बागवान, धौंड़प्पा तोरनगी, श्रीशैल रणखांबे, दिनेश म्हेत्रे, किरण गायकवाड़, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, अनवर शेख, वाहिद नदाफ, दीपक फुले, महेश काळे, सायमन गट्टू, नासिर बंगाली, इरफान शेख, श्रीकांत दासरी, राजेश झंपले, शकील शेख, श्रीनिवास पोटाबत्ती, शकूर शेख, कालिदास काळपगार, बसु कोळी, रोहित मनसावाले, शिवाजी सालुंखे, मनोहर सालुंखे, दशरथ सामल, शाहु सलगर, शंकर म्यागेरी, धीरज खंदारे, राज शिंदे, श्रीशैल रणधीरे, समीर काझी, महेंद्र शिंदे, शुभांगी लिंगराज, चंद्रकांत टिक्के, मनोहर चकोलेकर, देवेंद्र सैनसाखले, इब्राहिम कलबुर्गी, मेघश्याम गौड़ा, नागनाथ शावने, जितराज गरड़, मुमताज तांबोली, सलीमा शेख, रेखा बिनेकर, मुमताज मदर शेख, स्नेहल शिंदे, मुमताज शेख, चंदा काळे, विजयालक्ष्मी झाकने, रुकैयाबानु बिराजदार, नीता बनसोडे, शिवशंकर अंजनालकर, मनीषा भोसले, बसंती सालुंखे, शैलजा शेळके, अप्पु शेख, महादेव चुंगी, मुशातक लालकोट, लता सोनकांबले, बाबूराव जाधव, महमद शेख, पूजा नेल्लूलवार, जब्बार शेख, मिना गायकवाड, अनिता भालेराव, रोहित पाटील, हनमंतु रूपनर, इब्राहिम रचभरे, दीपक मठ, मुद्दसर बिराजदार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬