डॉ.समीर कोटलवार यांच्या पुढाकाराने यंदाही लोह्यात १३ रोजी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा शहरातील व्यापारी गोपाळ कोटलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्याचे चिरंजीव प्रसिद्ध फुफ्फुस तज्ज्ञ डॉ समीर कोटलवार हे दरवर्षी मोफत सर्व रोगनिदान शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करतात यंदाही १३ ऑगस्ट रोजी शहरात शिवकल्याण नगरातील आधार हॉस्पिटलमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबीर राहणार आहे.
स्व. गोपाळ चंद्रकांत कोटलवार यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त होणान्या मोफत रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध फिजिशियन व सेवानिवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. डी. बी. कानवटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून हृदय रोग तज्ञ डॉ मिलिंद पवार, हृदय रोग तज्ञ डॉ राजेश पवार, डॉ. मनोज घंटे, डॉ. दिपक भारती, डॉ. सी. के. सोनकांबळे, डॉ. दिपक मोटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश कितजे. हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. विजय मैदपवाड (किडनी विकार तज्ञ) डॉ. राहुल पटणे (हृदय रोग तज्ञ डॉ. श्रीनिवास अंदेलवाड (मेंदू विकार 1)डॉ. राघवेंद्र
चालीकवार (मेंदू व मणका विकार तज्ञ, न्यूरोसर्जन) डॉ. सूर्यकांत लोणीकर (कान, नाक व घसा तज्ञ ) डॉ. साची कोटलवार (नेत्ररोग तज्ञ) डॉ. प्रविण शिंदे (दंतरोग तज्ञ ) डॉ. संतोष महाजन (जनरल फिजिशीयन होमिओपॅथी) डॉ. संतोष जटाळे. ( जनरल फिजिशियन ) डॉ. व्यंकटेश डुबे (जनरल फिजीशियन) डॉ. अभिषेक भालेराव (युरोलॉजीस्ट) डॉ. कैलास कोल्हे (पोट विकार तज्ञ ) डॉ. माधव फोले (कॅन्सर तज्ञ डॉ. विवेक कर्मवीर ( चेस्ट फिजिशीयन) डॉ. अश्विनी जायेभाये (त्वचारोग तज्ञ) डॉ. संतोष अंगरवार (जनरल सर्जन डॉ. केदार देशमुख (पॅथॉलोजी ) डॉ. सुनिल देशमुख (जनरत फिजिशीयन होमिओपॅथी) डॉ. गजानन पवार हे डॉक्टर तपासणी करणार आहेत मेंदू विकार व मणका, मेंदूच्या
गाठी/ कर्करोग शस्त्रक्रिया सवलतीच्या
दरात पॅरालिसीस, झटके, येणे, हृदयरोग, डोळे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात आणि चष्मा वाटप. दमा फुफ्फुसा पोट विकार कावीळ, अन्ननलिका, आतडे. गुदव्दार संधिवात रक्त विकार पेशी विकार चिकित्सा व उपचार अस्थिरोग स्त्री रोग त्वचारोगकान, नाक, घसा, भगंदर,
मुळव्याध, कॅन्सर मधुमेह किडनी याचे आजार व चिकित्सा तसेच रक्तगट, रक्तातील साखर निःशुल्कव इतर आवश्यक तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे तेव्हा या मोफत रोगनिदान व रक्तदान शिबिरचा ताम गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ समीर कोटलवार डॉ. संजय जवळगेकर, डॉ. सुनिल ब्याळे डॉ. गणेश चव्हाण, डॉ. अभिजीत शिंदे. डॉ. महेश सूर्यवंशी, डॉ. गजानन राठोड डॉ. शिवाजी मंगनाळे, डॉ. शिवानंद किलजे, व समस्त कोटलवार परिवार.