पंढरपूर सिंहगडच्या ९० विद्यार्थ्यांची "एक्सेंचर" कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड* *○ जापनीज, इटालियन आणि स्पॅनिश भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड ठरले जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय*

 *पंढरपूर सिंहगडच्या ९० विद्यार्थ्यांची "एक्सेंचर" कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड*



*○ जापनीज, इटालियन आणि स्पॅनिश भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड ठरले जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय*




पंढरपूर: प्रतिनिधी 



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये चालू शैक्षणिक वर्षांत प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन आणि काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील ९० विद्यार्थ्यांची "एक्सेंचर" कंपनीत परदेशी भाषा शिकण्यासाठी निवड झाली असुन प्रशिक्षण पुर्ण होताच एक्सेचर कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रा. अनिल निकम यांनी दिली.

   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील इटालियन भाषेच्या प्रशिक्षणासाठी गौरी खुळे, बापूसाहेब चंदनशिवे, अनुजा कोरके, धनश्री हाके, पायल शिंदे, वैष्णवी ढवळे, तात्यासो गावंधरे, अतुल भोसले, साक्षी लोखंडे, चैतन्य देशमुख, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील आकाश चव्हाण, सत्यवान जाधव, सतीश सुडके, यश पवार, वामन जानकर, शेजल झोंबाडे, पुष्कर पवार, शहाजी कर्चे, प्रथमेश चव्हाण, सुधीर जोशी अनुष्का अर्किले, विजय दांडगे, वैभव साखरे, अजिनाथ डोंगरे, लक्ष्मी मोकासे, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील ऋतुजा पाटील  प्रेरणा जावळे, शर्वानी चव्हाण,  सुधीर पांढरे, गणेश वाघमारे, प्रणव बनकर, शिशुपाल करांडे,  अलीशा दरवाजकर, प्रणाली कवाडे, वैभव हिंगिरे, करण सानी,  आकाश कट्टे, मोहन जाधव, मधुबाला घोडके आणि वैष्णवी सूर्यवंशी तर स्पॅनिश भाषेच्या प्रशिक्षणासाठी काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील आनंद भोई, ओम बर्वे, ऋतुजा बडवे, ओंकार भुसे, आदित्य जाधव, सोहम नवले, मयूर केंगार, प्रकाश ओव्हाळ, संजीवनी पिसे, पांडुरंग जावीर, अंगदराव केसकर, भारत कोपनर, गीता नवले, राजेंद्र शिंदे, संतोषकुमार माळी, वैभव बाड, ऋतुजा कोडग, नवनाथ शिंदे, प्रज्योत राहीनकर, ऋत्विक बनसोडे,  भीमराव कर्चे, रफिक नदाफ, चैतन्य कुलकर्णी, उर्मिला पराडे, प्राची देवकर, केतन कुलकर्णी, पायल खळगे, राजलक्ष्मी गायकवाड, धनाजी काकडे, भूषण गव्हाणे, सायली सर्वगोड, प्रशांत पाटोळे, अविराज लिगाडे, अदिबा बागवान, प्राची डोंगरे आणि जापनीज भाषेच्या प्रशिक्षणासाठी काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील आरती मस्के, अश्विनी कदम, विलास आवताडे, चैतन्य कुलकर्णी, रोहन डुणे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील संजय लेंगरे, स्वप्निल शेंडे, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील अलिना इनामदार, गायञी हेंदरे, अनुराग पवार, प्रगती भगत, ऋतुराज पाटील, साहिल पवार, श्रुश्रृती जाधव आणि सोनाली गवळी आदी ९० विद्यार्थ्यांची प्रथम वर्ष अभियांञिकी मध्ये शिक्षण घेत असतानाच एक्सेचर कंपनीत आवश्यक असलेल्या भाषेचे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. 

    निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात मोफत ऑनलाईन माध्यमातून स्पॅनिश, इटालियन आणि जापनीज भाषेचे प्रशिक्षण मिळणार असुन अंतिम वर्षात एक्सेचर कंपनीत वार्षिक ४.५० लाख ते ६.५० लाख पगाराची नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

  एक्सेंचर कंपनीतील इटालियन, स्पॅनिश आणि जापनीज भाषेच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ.  सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके, संदीप लिंगे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad