लोहयात पत्रकार संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

 लोहयात पत्रकार संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

----------------------------------------

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहयात पत्रकार संघाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 यावेळी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस म.रा. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार,  म.रा.  मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील चव्हाण ,जेष्ठ पत्रकार शिवाजी पांचाळ पत्रकार प्रदिप कांबळे,, पत्रकार संजय कहाळेकर, पत्रकार शिवराज दाढेल, पत्रकार गणपत जामगे, पत्रकार अंबादास पवार, पत्रकार किरण दाढेल आदी उपस्थित होते.

सर्वांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.