दिनदुबळ्याचे कैवारी दलित वस्ती साठी मोठा लढा - संतोष चेऊलवार
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष चेऊलवार यांची किमया पत्रकार संघाचे सर्व गट एकत्र करने निमीत्त होते त्यांचा
वाढदिवस
मोठ्या उत्साहात सर्व पत्रकार संघानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष चेऊलवार यांचा वाढदिवस केक न कापता साजरा केला.
साफल्य बालाजी मंदिर लोहा येथे महाआरती करु वाढदिवस साजरा केला...
संतोष चेऊलवार यांचा जन्म पिंगळी बाजार ता. जिल्हा परभणी येथे 15/.10/.1976 झाला. काही वर्षांत ते आपल्या ओंजोळी लोहा येथे आले.
त्यांचे शिक्षण पहिली ते दहावी जिल्हा परिषद शाळा लोहा येथे झाला
अकरावी ते बीकॉम श्री संत गाडगेबाबा विद्यालयात झाले.
त्यांनी अल्पठेव प्रतिनिधी म्हणून लोहा अर्बन बँकेत कामास सुरुवात केली पुर्ण जिवन त्याचे संघर्षात गेले त्यांना समाज सेवा करण्याची आवड
आर्य वैश्य युथ लोहा तालुकाध्यक्ष
पदी निवड आर्य वैश्य युथ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सूर्यकांत कोकड 5/2/2017 केली.
त्यांचा जन्म संघर्ष साठी झाला त्यांनी गणेश नगर दलित वस्ती लोहा 25 वर्षा पासुन मुलभुत सुविधा पासुन वंचित होता
दलदलीतुन लोक घराकडे जातात लाईट (पोल), नाली, सि सि रस्ते, नळ योजना, मुलभुत सुविधा साठी लढा दिला.
6/9/2017 ला त्यांनी नगराध्यक्ष यांना निवेदन दिले निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, तहसिलदार, आमदार, खासदार यांना दिले
पुन्हा 27/6/2018 निवेदन देऊन
आंदोलनाला सुरुवात केली काहि काळ लोटल्यानंतर 21/8/2019 ला नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी च्या काळात मुलभूत सुविधा साठी निवेदन दिली स्वतः संतोष चेऊलवार दलित वस्ती मध्ये राहतात एवढा लढा देऊन कामे होत नाहीत म्हणुन पत्रकारिते मध्ये सक्रिय झाले त्यांची सक्रियता पाहुन त्यांची महाराष्ट्र पत्रकार संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी निवड झाली.
त्यांनी मोफत डाळ प्रकरण उचले ते सतत गोरगरिबांना लोकांसाठी काम करत असतात