दिवाळीपुर्वी निराधार व अंपग लाभार्थ्यांचे मानधन खात्यावर अवा करावे-शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी*

 *दिवाळीपुर्वी निराधार व अंपग लाभार्थ्यांचे मानधन खात्यावर अवा करावे-शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी*



सामाजिक न्याय विभागा अंतर्गत संजय गांधी स्वावलंबन योजना,श्रावण सहाय्य योजना,इंदिया गांधी वृध्दपकाळ योजना अशा विविध योजनेंच्या माध्यमातून समाजातील वयोवृद्ध वयोवृद्ध निराधार, विधवा ,दिव्यांग बांधव इत्यादी लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य मानधनाने वितरण करण्यात यावे.विषयांकित लाभार्थ्यांना उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसून सामाजिक न्याय विभागा अंतर्गत मानधनावर ते अवलंबून आहेत.त्यांना दिवाळीपुर्वी मानधन अदा केल्यास त्यांची दिवाळीची व्यवस्था होईल.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण सबर योजनेंच्या लाभार्थ्यांना चालू दिवाळीपुर्वी तातडीने मानधन वितरीत करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांना व संबंधितांना द्यावेत.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील राज्य शासनाने केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.