स्वेरीच्या क्षितीजा उराडे यांची ‘टेक्नीमोंट प्रा.लि.’ या कंपनीत निवड वार्षिक पॅकेज रु. ७ लाखांचे

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या वैष्णवी खटावकर हिचे 'मिशन लक्षवेध' मध्ये निवड.*

भाविक भक्त यांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत पंढरपूर नगर परिषदेस ₹५ कोटींचा निधी मंजूर. नगराध्यक्षा, प्राणिताताई भालके

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाचा कॅप राऊंड-२ सोमवार पासून सुरु दि.२१ जुलै पर्यंत चालणार प्रक्रिया

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थिनीची लोधा कन्स्ट्रक्शनमध्ये घवघवीत भरारी* *स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या आरती ढेरेची वार्षिक ५.५ लाखांच्या आकर्षक पॅकेजवर निवड*