स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद तेलकर आणि उपाध्यक्षपदी दत्तात्रय घोडके यांची निवड

विठ्ठलच्या बाबतीत भगीरथ भालके यांच्यात ताकद नाही उरली* *आधार असलेलं राज्यातलं सरकारही गेले* *शिवसेनेचे 2 हजार सभासद देणार अभिजीत पाटील यांना मतदान*

जाता जाताही...मारला हात..! जून महिन्यात उचलले १९ लाख...भगीरथ भालकेकडून विठ्ठलची लूट सुरूच अमरजीत पाटील यांचा खळबळजनक खुलासा.

कारखाने बंद पाडणाऱ्या टोळीवर विठ्ठलचा सभासद विश्वास ठेवणार नाही-* अभिजीत पाटील *(खरसोळी,आंबे गावात "श्री विठ्ठल परिवर्तन विकास" आघाडीच्या सभेला मोठी गर्दी)*

कारखाना सहकारी ठेवायचांय , तर युवराज पाटील यांच्या पाठीशी उभे रहा. :-अमरजीत पाटील

कर्मवीर औदुंबर आण्णानंतर अभिजीत पाटील यांनीच ऊस बीलसाठी फिरवला टांगा* मोडीत निघालेली परंपरा पुन्हा सुरू ...........

संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या मान्यवरांनी केला स्वेरी अभियांत्रिकीचा अभ्यास दौरा