राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिवशांती सैनिकी पॅटर्न स्कुल,नवे पारगावचे नेत्रदीपक यश...*
0
शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०२२
*राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिवशांती सैनिकी पॅटर्न स्कुल,नवे पारगावचे नेत्रदीपक यश...*
कोल्हापूर/प्रतिनिधी-
*तब्बल 30 पदकांची कमाई...*
25 सप्टेंबर 2022 रोजी श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन , केर्ले ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या . ह्या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 1080 विद्यार्थी सहभागी झाले होते. *कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. आशा उबाळे मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद ,कोल्हापूर.* होत्या.
सदर स्पर्धेमध्ये शिवशांती सैनिकी पॅटर्न स्कुल, नवे पारगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर शाळेमधून 30विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या -सौ.अशा उबाळे मॅडम शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांच्या हस्ते ट्रॉफी व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
*पदक प्राप्त 30 विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे:-* प्रेम पवर ,अरमान मुलांनी, अलोक पवार, सुजल शिर्के, बंटी चव्हाण ,तनिष्क लिंबकर, शिवेंद्र.वाघमोडे,श्रवण सुतार, प्रनव भोगे ,शुभम चव्हाण ,ऋषिकेश पाटील,रिहान मुलानी ,हर्ष साळुंखे ,पृथीराज गायकवाड , शुभम जाधव ,फऱ्हाणं मुलनि ,अरमान शेख,यश नेर्लेकर,किसन वलेकर,साहिल चतुर ,राजवर्धन कांबळे, सचिन सणस,कार्तिक साळवी,अथर्व सुर्यवंशी,आदर्श पाटील ,धीरज सुतर, शुभम कुंभार ,संजना पवार ,राजवीरसिंह पाणारी
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थापक-.दिलीप पाटील सचिव श्री. अनिल पाटील व्यवस्थापक..श्री. विकास पाटील, मुख्याध्यापक.भोरे सर आणि कराटे प्रशिक्षक श्री. पिसाळ सर
क्रीडा शिक्षक श्री. मोमीन सर वसतिगृह प्रमुख श्री. खामकर सर
तसेच पाटील मॅडम व कदम मॅडम यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.