लोहा येथे शासकीय विश्रामगृहात मानवहीत लोकशाही पक्ष्याची बैठक संपन्न ------------------------------------------ *नांदेड तालुका प्रतिनिधी शुभम उत्तरवार *
0
मंगळवार, सप्टेंबर २७, २०२२
लोहा येथे शासकीय विश्रामगृहात मानवहीत लोकशाही पक्ष्याची बैठक संपन्न
------------------------------------------
*नांदेड तालुका प्रतिनिधी शुभम उत्तरवार *
..................................................
लोहा तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे मानव हित लोकशाही पक्षाची नुकतीच बैठक संपन्न झाली
मानव हित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सचिन भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही
बैठकीत घेण्यात आली असुन
लोहा कंधार मधल्या मातंग समाजाच्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत व मातंग समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून येणाऱ्या काळात शासन दरबारी समाजाचे विविध प्रश्न मांडण्यासाठी युवकांची मोठ्या प्रमाणात मानव हित लोकशाही पक्षाची मोठी बांधणी करण्यात येणार आहे.
तसेच या बैठकीत नुतन तालुका लोहा कार्यकारणी व कंधार तालुका कार्यकारणी निवडी करण्यात आलेल्या आहेत.या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष मालोजीराजे वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा महिला उपाध्यक्ष सुखमलाताई वाघमारे, किशोर कवडीकर जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड, राधाताई जांभळे महिला जिल्हाध्यक्ष नांदेड, जिजा ताई नामपल्ली जानापुरीकर तालुका अध्यक्ष लोहा, आनंदा डाकोरे तालुकाध्यक्ष धर्माबाद, मिलिंद वाघमारे तालुका उपाध्यक्ष पालम, अविनाश वाघमारे जिल्हा मीडिया प्रमुख नांदेड, आकाश घोडजकर कंधार,राहुल भिसे लोहा, किरण दाढेल, रामदास डुबूकवाड, सोशल मीडिया प्रमुख , सर्व मानवहित लोकशाही पक्षाचे पदाधिकारी व लोहा कंधार मतदार संघातील मातंग समाजाचे युवक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व युवकांनी मानव हित लोकशाही पक्षांमध्ये प्रवेश केला
या वेळी लोहा तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.
बळीराम वाघमारे डोंगरगावकर, लोहा तालुका अध्यक्षपदी तर शिवहार गालफाडे, यांची उपाध्यक्षपदी तर लोहा तालुका संपर्कप्रमुख दयानंद डुंबे यांची निवड करण्यात आली.आणि
कंधार तालुका अध्यक्षपदी विठ्ठल दूध कावडे, तर संदीप लुंगारे कंधार तालुका उपाध्यक्षपदी, पदी निवड झाल्या. लोहा सचिव गणेश कंधारे, कार्याध्यक्ष सुखदेव बंडेवार, संघटक संग्राम नेकाले, सल्लागार सुरेश दादा डुबे, लोहा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर दाढेल, युवक तालुकाध्यक्ष आकाश जाधव, सदस्य ऋतिक भिसे सदस्य प्रभाकर दाढेल, सदस्य तुकाराम दाढेल, या किरणं वाघमारे पेनुकर,केशव वाघमारे, नरेंद्र गायकवाड, प्रदिप कांबळे, माधव लोंढे, श्याम दाढेल, युवा नेते छोटूभाऊ दाढेल,या कार्यक्रमाचे संचालन आंबेसागवीचे सरपंच दयानंद दुबे, यांनी केले व या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..