शासकीय योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संवाद वारी' हा उपक्रम महत्त्वाचा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे... मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे *आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न *विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी मंजूर *पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा *विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाच्या निधीतून सुरू असलेली कामे उत्कृष्ट आहेत

भारतीय डाक विभागाच्या सर्व सेवा वारकऱ्या पर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर डाक विभाग सज्ज - प्रणव परिचारक

आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पाणी वाटप कार्याचे उदघाटन

पंढरपूर सिंहगड मध्ये "फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट" या विषयावर व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम संपन्न*

सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सेवा मोफत उपलब्ध*