Pandhrpur

पंढरपूर - मंगळवेढ्यातुन अनिल सावंत याना विजयी करा खा. शरद पवार यांचे आवाहन पंढरपूर

पवार साहेबांच्या सांगण्यावरून अनिल दादांसाठी इथे आलेय; सुप्रिया सुळे अनिल सावंत आमदार व्हावेत, ही पाडूरंगाची इच्छा: सुप्रिया सुळे

सत्ता मिळवण्यासाठी धनगरांचा वापर करून घेणाऱ्या भाजपच्या पेकाटात काठी हाणायची वेळ आली आहे नंदेश्वर येथील जाहीर सभेत भूषणसिंह होळकर यांचा भाजपवर हल्लाबोल

Pandhrpur

विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार -आ समाधान आवताडे

शेतकऱ्यांचा सन्मान जपणाऱ्या अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवा* - नितीन कापसे *सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अभिजीत पाटील यांना साथ द्या* - ज्योतीताई कुलकर्णी

साहेबांच्या निर्णयाची वाट न बघणाऱ्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवा; जयंत पाटलांची भगीरथ भालकेंवर

प्रा. शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परवराची भूमिका नाही; अनिल सावंत शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही,अभिजीत पाटील यांना आमचा सक्रिय पाठिंबा आहे; अनिल सावंत आणि परिवार

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले* : खा.ओमराजे निंबाळकर

ग्रामीण भागातील विकास कामाला महत्व देणार - सरपंच ऋतुराज सावंत

अभिजीत पाटील यांची प्रचारात आघाडी* (जाहीर सभा, गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचाराबरोबरच शेताच्या बांधावर जाऊन प्रचार)

ज्या विद्यमान आमदारांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडले तिथे सर्वसामान्य जनतेचे काय होणार--अनिल सावंत कोर्टी येथे प्रचार सभा संपन्न तर एक विश्वासू,हक्काचा माणूस म्हणून आपण मला मतदान करण्याचे केले आवाहन

नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार- सरपंच ऋतुराज सावंत

Pandhrpur

पंढरपूर मध्ये महाविकास आघाडीकडून अजून एक धक्का , अनिल सावंत यांच्या गटात जाहीर प्रवेशाचा ओघ

जनता दिल्लीच्या तक्तासमोर न झुकता महायुतीला धडा शिकवेल* : खासदार अमोल कोल्हे *महाराष्ट्र धर्म जपण्याची हि निवडणूक* : खासदार अमोल कोल्हे *४२ गावातील जनता मला कधीही परकं पाडणार नाही* : अभिजीत पाटील