मा. आ. श्री. शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न,

 मा. आ. श्री. शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न,



 नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :-

 नाशिक जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस, चांदवड तालुक्याचे भाग्यविधाते,शेतकरी नेते, मा. आ.श्री.शिरीषकुमार वसंतराव कोतवाल विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न तसेच, लोकनेते, भाऊंच्या वाढदिवसानिमिताने आज, भव्य मॅरेथॉन स्पर्धा तसेच, भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते श्री. विजय भाऊ वडेट्टीवार तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, आणि नाशिक जिल्हा महाविकास आघाडी चे, सर्व ज्येष्ठ नेते गण सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मित्र परिवार, यांनी शुभेच्छा, दिल्या तसेच शेतकरी वर्गास मार्गदर्शन व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, जाहीर मेळाव्यास आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच सर्व नेते गण पदाधिकारी व दोघेही, प्रमुख मान्यवरांचे जाहीर आभार मानतो..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.