राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी धीरज डांगे यांची निवड...

 राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी धीरज डांगे यांची निवड...



पंढरपूर/ प्रतिनिधी 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस.शरदचंद्र पवार पार्टीच्या, पढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी, धीरज दत्तात्रय डांगे यांची निवड करण्यात आली आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश राजुबापू पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आपणराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे मतव्यक्त केले यावेळी मा . शहराध्यक्ष सुधीर भोसलेओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात माळी गुलाब भाई मुलाणी  

उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad