पंढरपूर सिंहगड मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन*



पंढरपूर: प्रतिनिधी



एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, महाविद्यालयाचे डीन डॉ. चेतन पिसे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम आदीच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

  यादरम्यान महाविद्यालयातील संजय बनकर, योगेश नवले, नवनाथ माळी, प्रभाकर शिंदे, गणेश वसेकर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित 

होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad