राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब बुध्दे जिल्हा उपाध्यक्ष पदी बालाजी धनसडे

 राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब बुध्दे तर जिल्हा उपाध्यक्ष पदी बालाजी धनसडे.


*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहा येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची 27 /03/2023 रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाशजी कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरसिंग ठाकूर ,कार्याध्यक्ष मारोती शिकारे, पोलीस मित्र समिती चे नांदेड जिल्हाध्यक्ष सुनिल जोशी यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत निवडीचे पत्र देऊन निवड झालेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचे स्वागत व सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या बैठकीमध्ये  राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या लोहा तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब बुध्दे यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार बालाजी धनसडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या बैठकीमध्ये शहर, ग्रामीण, महिला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब बुध्दे, सचिव पदी प्रेमानंद कांबळे, उपाध्यक्ष पदी राम  शिरसागर ,कोषाध्यक्ष पदी शिवहार गालफाडे, कार्याध्यक्षपदी लहू श्रीमंगले,संघटक पदी मारोती कांबळे, सदस्य पदी रविकांत जोंधळे, शरद कापुरे ,हनमंत कंधारे ,सोपान जाधव, तुळशीराम लुंगारे, सुहास  काकडे, यांची निवड करण्यात आली महिला कार्यकारणी मध्ये महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी कीर्तीमाला महाबळे, महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी सौ.कावेरी मारोती तेलंग यांची सर्वांनी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू श्रीमंगले यांनी केले तर आभार शरदचंद्र कापुरे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.