मा. राज्य मंत्री. तथा प्रहार जनशक्ती पक्ष्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बचू भाऊ कडू यांच्या उपस्थित चांदपाशा शेख यांच्या निवास्थानी छोटेखानी कार्यक्रम संपन्न

 मा. राज्य मंत्री. तथा प्रहार जनशक्ती पक्ष्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बचू भाऊ कडू यांच्या उपस्थित चांदपाशा शेख यांच्या निवास्थानी छोटेखानी कार्यक्रम संपन्न 


----------------------------------------------------------

नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 




प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्य मंत्री बचू कडू यांचा लातूर कार्यक्रमा निमित्त लोहा येथून जात असताना बचू कडू यांचे  निकटवर्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक चांदपाशा शेख यांच्या विनंतीला मान देऊन चांदपाशा शेख यांच्या निवस्थानी धावती भेट दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जिल्हाध्यक्ष देशमुख साहेब,महानगरध्याक्ष प्रीतपाल सिंगजी,प्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनवते चांदपाशा शेख यांच्या सह परिवारातर्फे शाल श्रीफळ देऊन छोटे खाणी कार्यक्रम  घेण्यात आला यावेळी छोटे खाणी कार्यक्रम करून लातूर कडे जात असताना लोहा तालुक्यातील सर्व प्रहार चे पदाधिकारी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मा, ना.बचू भाऊ कडू यांचे फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित रायवाडीचे  तंटा मुक्ती अधक्ष जीलानी साहेब ,ग्रामपंचत सदस्य रजाक पटेल,संतोष पुजारी, इस्माईल भाई पहेलवान,खाज्या पटेल,शेख शब्बीर साहेब,हुसेन शेख प्रहारचे कार्यकर्ते राहुल हंकारे,चांदू कुरणापले ,रशीद शेख, महमद शेख ,सुमेर शेख, पत्रकार संतोष चेऊलवार, पत्रकार शुभम सावकार उत्तरवार, पत्रकार अकबर सय्यद, किरण दाढेल, वेंदात कोंडावार स्वप्निल गव्हाने व प्रहारचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून  जंगी स्वागत करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.