लोहा न.पा. कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

 लोहा न.पा. कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

----------------------------------------


* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहा येथील नगर परिषद कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व  मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नगरसेवक केशवराव मुकादम, नगरसेवक संदीप दमकोंडवार, मारोती पाटील,भारत पाटील,

 कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, मालमत्ता कर वसुली प्रमुख माधवराव पाटील पवार, लेखापाल जगताप , वैजनाथ शेट्टे, अंजानबाई गवळी,चांदू राजकौर यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.