लोहा येथे आर्य वैश्य युथ महिला वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न आर्य वैश्य युथ महिला वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

लोहा येथे आर्य वैश्य युथ महिला वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न 


नांदेड  जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार



लोहा शहरात मकर संक्रांत निमित्त आर्य वैश्य युथ महिला वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम नगरेश्वर मंदिर येथे आयोजन करण्यात आला 

मकर संक्रांती निमित्त  आर्य वैश्य युथ महिला वतीने हळदी कुंकवाचे आयोजन करून महिलांना वान( बिग अगरबत्ती) दिले. 

यामध्ये मोठया संख्येने महिलांची उपस्थीत होती

मंदाकिनी बंडेवार ,सपना अंकुलवार, वट्टमवार सोनल,मंजुषा बंडेवार रोहिणी पातेवार ,प्रिया  कोडगीरे ,आर्चना पांगरीकर,प्रतिज्ञा दमकोंडवार, मंदाकिनी पातेवार ,गायत्री दमकोंडवार ,सुचिता फरंकडे,शोभाताई कोटलवार,योजना भोसकर,सरोज गादेवार,प्रिया रुद्रवार ,संध्या दमकोंडवार ,राखी रुद्रवार . ,आरती भोसकर,शिल्पा चन्नावार , अनिता मोतेवार,शैला मोटरवार ,शिल्पा बच्चेवार,आनिता जिल्हावार ,मालाश्री तेललवार,अनिता लापशेटवार , पुष्पा तेललवार,सुरेखा गडम  ,समता मनूरवार,पल्लवी तेललवार,वृषाली कोटलवार,शालिनी चेऊलवार, दिपाली दमकोंडवार, 

कमल पालीमकर ,लक्ष्मी दमकोंडवार, ज्योती दमकोंडवार आदी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad