लोहयात शिवा संघटनेच्या कार्यालयात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 लोहयात शिवा संघटनेच्या कार्यालयात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

----------------------------------------

नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 




   लोहा येथील शिवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी शिवसेनेचे नांदेड दक्षिण तालुका प्रमुख बाबुराव मोरे, युवा सेनेचे लोहा -कंधार विधानसभा प्रमुख बालाजी गाडेकर, शिवसेनेचे नांदेड दक्षीण तालुका संघटक शेषेराव पाटील दिघे, आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.