गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी यांची मनसेच्या कार्यालयांकडे धाव...

 गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी यांची मनसेच्या कार्यालयांकडे धाव...

गडचिरोली/प्रतिनिधी



महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सफाई कामगारांची समस्या व त्यावर उपाय योजना करण्याबाबत सफाई कर्मचाऱ्यांनी मनसे कार्यालयात धाव घेतली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे , जिल्हा सचिव डॉ. राजेंद्र गडपल्लीवार आणि गडचिरोली तालुकाध्यक्ष दीपक डोंगरे यांनी कामगारांची समस्या समजून घेतली व त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची ग्वाही कामगारांना देण्यात आली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत असल्यामुळे आनंद व्यक्त केला व  सदैव मनसेचा पाठबळ मिळत राहावा अशी भावना व्यक्त केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad