अखिल भारतीय छावा संघटनेने दिला पंढरपूर नगर पालिकेला हलगी नाद आंदोलनाचा इशारा,,,*
पंढरपूर/प्रतिनिधी:-
*पंढरपूर शहरा मधील संत पेठ भागातील सिटी सर्विस नंबर 3292/ ब चा उतारा परदेशी व वाघमोडे यांच्या नावे आहे सदर जागेमध्ये परदेशी यांचा मूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे या कारखान्यात मूर्ती तयार करताना अनेक कटर मशीन चालवण्यात येतात त्यामुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण सारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत*
*तसेच कट्टर मशीन मुळे उडणाऱ्या धूळ व पावडरमुळे* *आसपासच्या घरातील वयोवृद्ध व बालकांना श्वासनाचा त्रास होऊन तेथील स्थानिक* *नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे या विषयाचे आम्ही नगरपालिकेला निवेदन*
*18/05/2022 रोजी* *कारवाईसाठी निवेदन दिले होते नंतर 27/06/2022 रोजी स्मरणपत्र ही दिले होते मात्र कारवाई शून्य झाली असून आपणास सूचित करतो की आपण अवैध मूर्ती कारखान्यावर प्रशासनने त्वरित कारवाई करावी*
*अन्यथा*
*17/10 /2022 रोजी वार* *सोमवार या दिवशी नगरपालिका प्रशासना च्या विरोधात झोपलेला प्रशासनाला जाग येण्याकरिता हलगी नाद आंदोलन पंढरपूर नगरपालिकेच्या गेट समोर करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपले प्रशासन जबाबदार राहील