फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल पुरस्कार जाहीर *नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार

 फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल पुरस्कार जाहीर




*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



 लोहा येथील जनतेचे मत युट्यूब चॅनल व वर्तमान पत्राचे संपादक तरुण हुनहुनरी निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल अच्युमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे.


राजस्थान येथील सुप्रसिद्ध फिल्म प्रोडक्शन अंबालिका शास्त्री यांचे शक्ती फिल्म प्रोडक्शन च्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल अच्युवमेंट अवॉर्ड 2022 जयपुर चा बहुमान पुरस्कार लोहा शहरांचे भूमिपुत्र दैनिक जनतेचे मत माझे मत चे संपादक व‌ नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध youtube चैनल चे संचालक फेरोज मणियार यांना हा बहुमान राजस्थान जयपुर येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेत्री- अभिनेत्यांच्या हस्ते दिला जाणार असुन सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे लोहा न



पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गंगाधर महाबळे, नगरसेवक बालाजी खिल्लारे, पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे,संजय कहाळेकर, शिवराज पाटील पवार, गोविंद पाटील पवार आदीं मित्र परिवारांने अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.