समाजाचा मूळ आणि गंभीर प्रश्न आदिवासी कोळी जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होत असलेली शासनाची अडवणूक

 *संघर्ष आधी संघटन महत्त्वाचे महर्षी वाल्मिकी संघ मंगळवेढा शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी* समाजाचा मूळ आणि गंभीर प्रश्न आदिवासी कोळी जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होत असलेली शासनाची अडवणूक हे आहे


,, संघर्ष आधी संघटन महत्वाचे आहे 

 हर हर महादेव शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा का भारतरत्न बाबा आंबेडकर



 महर्षी वाल्मिकी संघ संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या आदेशाने संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी आपली संघटना मजबूत करा राजकीय पक्षांच्या बेड्या तोडून समाजाला संघटनेचा सुरक्षाकवच निर्माण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न कोळी समाजाच्या मंगळवेढा ग्रामीण भागाच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे निरसन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या आदेशाने संघटन मजबूत करण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघ मंगळवेढा शहर अध्यक्ष मा. अरविंद नाईकवाडी यांचा मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आम्ही येतोय जर मंगळवारी आपल्या गावात सर्व कोळी समाज बांधवांनी संपर्क साधावा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.